Writing🇮🇳 पाटस येथे उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा
पाटस, ता. दौंड | संपादक.. संदीप वाबळे पाटस येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात तिरंगा ध्वज फडकवून स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी…
