पाटसच्या धोकादायक वळणावर अखेर गतिरोधक; ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद
पाटसच्या धोकादायक वळणावर अखेर गतिरोधक; ग्रामस्थांच्या मागणीला प्रतिसाद अपघातानंतर प्रशासनाची हालचाल; “दिलेला शब्द पाळला” म्हणत आमदार राहुलदादा कुल यांचे ग्रामस्थांकडून आभार पाटस | प्रतिनिधी पाटस–दौंड मार्गावरील जुन्या इरिगेशन कॉलनीजवळील धोकादायक…
