


पाटस: ग्रामपंचायत कसबे पाटस ही मोठी ग्रामपंचायत असून याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे..
ग्रामपंचायतचा घरपट्टी पाणीपट्टी तसेच गाळे भाडे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीला कर मिळत असतो तसेच श्री सिमेंटचे वार्षिक पैसे मिळत असूनही ग्रामपंचायत फक्त आपल्या खात्यावरती ती रक्कम ठेवत आहे.
ग्रामपंचायत कसबे पाटस यांच्या हद्दीमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असून गावाच्या मधोमध वाहणारा ओढ
अस्वच्छ झाला आहे तरी याकडे ग्रामपंचायत कसबे पाटस लक्ष देत नसून आलेला निधी योग्यरित्या खर्च करत नसून यामुळे नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे…
आज दिनांक..28/04/2026 या तारखेपर्यंत ग्रामपंचायत च्या सर्व अकाउंट वरती मिळून रक्कम रुपये..4,76,19,252
एवढी रक्कम दिसत असून तरी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांची मागणी आहे की गावात स्वच्छता राबवण्यात यावी तसेच सर्व गाव ओढा तसेच बारवा स्वच्छ करण्यात याव्यात व ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी ही समस्त ग्रामस्थांची मागणी आहे..


🌴🏡 20 लाखात 1 गुंठा NA plot जागेसहीत तयार 1bhk घर 🏡🌴
यवत रेल्वे स्टेशन लगत प्रशस्त लोकवस्ती मध्ये 🏡🌴
📞- 9091 99 2244
आम्ही देत असलेल्या उपलब्ध सोयी सुविधा पुढीलप्रमाणे
▪️ सिमेंट काँक्रिट रोड
▪️ अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी
▪️ अंतर्गत ड्रेनेज लाईन
▪️ 24 तास पाण्याची सुविधा
▪️ रेल्वे स्टेशन 0 मिनिट अंतरावर
▪️ पुणे-सोलापूर हायवे 2 मिनिट अंतरावर
आणि इतर बऱ्याच सुविधांसह “घरमालकीचा तुमचा प्रवास आमच्यापासून सुरू होतो.”तर आजच आपले घर बुक करा.
📞संपर्क क्रमांक – *9091 99 2244
