महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश

साईन इन
- Epaper
- ताज्या
- देश
- शहर
- IPL 2026
- Crime
- साप्ताहिक
- Studyroom Epaper
- महाराष्ट्र
- Prime Deals
- सकाळ मनी
- प्रीमियर
- आणखी
- राशी भविष्य
- सकाळ +
- वेब स्टोरीज
- ग्लोबल
- ॲग्रोवन
- साम TV
- सरकारनामा
- दैनिक गोमन्तक
- Games esakal
- सकाळ लाईव्ह TV
- सकाळ तनिष्का
- Sakal Foundation
लाईव्ह न्यूज
Happy Birthday Rohit Sharma: ६ ट्रॉफी, ७ हजार धावा अन् हॅट्रिक… हिटमॅन रोहितच्या नावावर IPL मध्ये आहेत हे भन्नाट रेकॉर्ड्स
मोठी बातमी! बच्चू कडू शिवसेनेत प्रवेश करणार, प्रहार संघटना कायम
Bihar Crime News : भाजप नेत्याच्या पुतण्याची गोळ्या झाडून हत्या, मेहुणा गंभीर जखमी, भर रस्त्यात नेमकं काय घडलं?
Gold Rate Today: एप्रिलमध्ये सोनं स्थिर! आता महागणार का? खरेदीदारांनी काय करावं?
IPL 2026 : दोन मॅच, जिथे मुबंई इंडियन्सने माती खाल्ली! R Ashwin ने पोलखोल केली; म्हणाला, आता सर्व ६ सामने जिंकणे अशक्य

https://337ee2d90364f25dc4c12bc177b5f0a9.safeframe.googlesyndication.com/safeframe/1-0-45/html/container.htmlअधिक पाहा…
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शिवसैनिक उभा करू; संपूर्ण प्रहार संघटनेसह बच्चू कडू यांचा शिवसेनेत प्रवेश
विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची घोषणा केलीय. दिव्यांगांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या समस्या, हमीभावाचा मुद्दा यावर चर्चेनंतरच हा निर्णय घेतल्याचं बच्चू कडू म्हणाले.

Updated on:
30 April 2026, 12:56 pm IST
Add as a preferredsource on Google
माजी आमदार बच्चू कडू यांचा प्रहार संघटनेसह शिवसेनेत प्रवेश झाला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेत प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी मंत्री उदय सामंत हेसुद्धा उपस्थित होते. विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं होतं.
बच्चू कडू उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी नंदनवन बंगल्यावर पोहोचले आहेत. बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश करणार असलो तरी प्रहार सामाजिक संघटना कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. शिवसेनेकडून बच्चू कडू यांनी विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.