MAHA NEWS :संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद शितोळे यांनी निवडीचे पत्र देण्यात आले, शारदा गांगुर्डे हे सामाजिक क्षेत्रामधील धर्म, न्याय आरोग्य अनुभव असून अन्या विरूद्ध माहिलासाठी, लढा देता ग्राहक जनजागृती चे अनेक संस्कुती कार्यक्रम आयोजित केले आहे, यांना आरोग्य दुत म्हणून ओळखले जाते, शासकीय कार्यालये मधून माहिलाना बचत गट, यांना शासकीय माहिती कार्यालयात उपलब्ध करून दिली जाते यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्ह्यातील ग्रामीण शहरी यांचे कौतुक, अभिनंदन केले.

यावेळी तालुका अध्यक्ष, श्री, नामदेव मामा होले,विज, वितरण कंपनी, अधिकारी श्री जाधव यांच्या शुहस्ते अभिनंदन केले निवड चे पत्र दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *