आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती पाटस या ठिकाणी संपन्न झाली जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे अजित दादांचे निष्ठावंत यांची नियुक्ती झाली अन् प्रथमच त्यांनी विश्र्वशांती बुधविहारास भेट देऊन शुभेच्छा दिल्या अन् मदतीचा हात नक्कीच पुढे राहील अशी ग्वाही दिली….