MAHA NEWS 96:


आठवडी बाजार बंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे भव्य जनआंदोलन छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे..

शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त केला.. बिल्डरांच्या घशात आठवडी बाजार हा बंद करून घातला जाणार असल्याचा आमचा स्पष्ट आरोप भाजपावर आहे.. यावेळी माझ्यासह उपनेते सुभाष पाटील, बाळासाहेब थोरात आदींची उपस्थिती होती.

🌴🏡 20 लाखात 1 गुंठा NA plot जागेसहीत तयार 1bhk घर 🏡🌴
यवत रेल्वे स्टेशन लगत प्रशस्त लोकवस्ती मध्ये 🏡🌴

📞- 9091 99 2244
आम्ही देत असलेल्या उपलब्ध सोयी सुविधा पुढीलप्रमाणे
▪️ सिमेंट काँक्रिट रोड
▪️ अंडर ग्राउंड इलेक्ट्रिसिटी
▪️ अंतर्गत ड्रेनेज लाईन
▪️ 24 तास पाण्याची सुविधा
▪️ रेल्वे स्टेशन 0 मिनिट अंतरावर
▪️ पुणे-सोलापूर हायवे 2 मिनिट अंतरावर
आणि इतर बऱ्याच सुविधांसह “घरमालकीचा तुमचा प्रवास आमच्यापासून सुरू होतो.”तर आजच आपले घर बुक करा.
📞संपर्क क्रमांक – *9091 99 2244

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *