पाटस: गेले 6 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजांची नित्य पूजा ऐश्वर्या ताई शहा यांच्यामार्फत स्वतःच्या इच्छेने सुरू करण्यात आलेली आहे.
तरी रोज सकाळी 8 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक पाण्याने जलअभिषेक करून स्मारकाच्या बाजूचा परिसर स्वच्छ झाडून स्मारकाचा चौथरा स्वच्छ कापडाने पुसून रोज हार घातला जातो त्यानंतर स्पीकरवर आरती लावून रोज सातत्यपूर्ण आरती सुरू करण्यात आलेली आहे.
तरी पाटस परिसरातील सर्व शिवभक्तांना विनंती आहे की सर्वांनी या आरतीला उपस्थित राहावे.

