MAHA NEWS 96: बारामती तालुक्यामधील केवीके माळेगाव या ठिकाणी ऍड वसंतराव मनकर अध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा व बबनराव थीकांडे संघटक किसान सभा महाराष्ट्र राज्य यांनी भेट दिली संबंधित शेतीचे नवनवीन प्रयोग पाहून त्यांनी खूपच समाधान व्यक्त केले त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती या ठिकाणी भेट दिली सदर ठिकाणी बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संदीप तात्या बांदल यांनी सत्कार केला व तालुक्यातील सविस्तर कामकाजाबाबत माहिती दिली मोतीबाग विभा मिशन निवासाला सदिच्छा भेट दिली या याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे किसान सभेचे पुणे जिल्हा अध्यक्ष भारत दत्तात्रय गावडे पाटील व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते बारामतीचा विकास पाहून त्यांनी खूपच समाधान व्यक्त केले तसेच सदर ठिकाणी श्री दत्त विकास सेवा सहकारी सोसायटी चेअरमन व संचालक मोहन धोंडीबा गावडे कृष्णाजी आनंदराव गावडे सुयश युवराज गावडे अनिल नारायण राऊत एड विशाल भारत पाटील धोंडीराम नरसिंग पवार मधुकर होले रामदास धायतोंडे हे सर्व उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *