
मुख्यमंत्री
@Dev_Fadnavis
जी यांनी इन्फ्रास्ट्रक्चर जे काही काम केलेत त्यांची नोंद इतिहासात झालेली आहे.
” मुंबई – पुणे मिसिंग लिंक टनेल” जगातील सर्वात रुंद टनेल म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली.
- अटल सेतू देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे.
- समुद्रातील देशातील पहिला टनेल कोस्टल रोड टनेल
महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाकांक्षी यशवंतराव चव्हाण मुंबई – पुणे द्रुतगती मार्ग क्षमतावाढ मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगदा जगातील सर्वात रुंद बोगदा असून सदर बोगद्याची तपासणी जपान येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कार्यालयाने केलेली आहे.
कठोर पडताळणीनंतर दिनांक २८- ०४ – २०२६ रोजी सदर प्रकल्पातील बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगदा २२.३३ मीटर असल्याबाबत अधिकृतरित्या कळविण्यात आले आहे आणि आज १ मे २०२६ रोजी तसे प्रमाणपत्र देण्यात येत आहे.


