पुणे जिल्हा संपादक प्रमोद शितोळे….

लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य च्या महिला उपाध्यक्षपदी विद्याताई गोविंदराव इंगोले यांची निवड जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद अण्णा शितोळे यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले विद्या इंगोले या हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांना सामाजिक व धार्मिक न्याय विधी आरोग्य सांस्कृतिक या क्षेत्रातील आवडा असो व आरोग्य विभागांमध्ये त्यांनी आरोग्य दूत म्हणून काम केलेले आहे व त्या स्वतः पत्रकार आहेत विविध शासकीय क्षेत्रामधील गोरगरिबांना व सामाजिक क्षेत्रामध्ये ग्राहक जनजागृती च्या माध्यमातून अभियानांमध्ये त्यांचा सहभाग असतो व ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रशासकीय कार्यातून त्यांची या माध्यमातून ते पाठपुरावा करून ग्राहकांना न्याय मिळवून देतात व महिला बचत गट गटांना व संजय गांधी निराधार योजना महिला पेन्शन योजनेतून काही मदत केली जाते व त्या स्वतःही पत्रकार आहेत व सामाजिक क्षेत्रामधील शेतकऱ्यांना शेती विषयी बी बियाणे किंवा प्रशासकीय महसूल विभाग विविध खात्यातील ते ग्राहकांना न्याय मिळवून देतात व अन्यायविरुद्ध सतत त्यांचा लढा चालू असतो व यांची निवड झाल्याबद्दल हिंगोली जिल्ह्यातील जनतेने त्यांना शुभेच्छा व्यक्त केले आहेत विद्याताई म्हणाल्या की माझी महाराष्ट्र राज्याच्या महिला उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मी सर्वा ंनी सर्वांना व जनतेला न्याय मिळवून देईल असे त्यांनी आश्वासन दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *