मोहोळ :मोहोळ तालुक्यातील अवैध धंदे बंद करण्याची ग्राहक समिती वतीने तहसीलदार यांना निवेदन.
    मोहोळ तालुक्यात सद्या अवैध धंद्याना ऊत आला आहे.
  तालुक्यातील भीमा नदी, सीना नदी, भोगावती नदी तील अवैद्य वाळू उपसा चालू आहे. वाळू चोरी मोठया प्रमाणात होता असल्यामुळे नदीत नदीत मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. पाणी असल्यामुळे नदी काटच्या शेतकरी यांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. सरकारचा महसूल बुडत आहे.मुरूम उपसा रॊयल्टी ण भरता मुरूम उपसा चालू आहे. त्यामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.
   तसेच तालुक्यात दारू, मटका, जुगार मोठया प्रमाणात चालू आहे. त्यामळे तरुण पीडी व्यसनाधीन बनून बरबाद होत आहे.महिलांना त्रास सहन करावा लागत आहे.
  तसेच गॅस डीलर वाले गॅस चा काळा बाजार करीत आहेत. त्यांचे सब डीलर ग्राहकांची आर्थिक पिळवणूक करून जास्त पैशाने गॅस टाकी देत आहेत.
    कृषी केंद्र वाले खते व औषध बोगस व जास्त किंमतीने विकत आहेत. ई महाराष्ट्र सेवा केंद्र चालक ग्राहकांची जास्त पैशाची मागणी करून पिळवणूक करीत आहेत.
अशी अवैध कामे जेवण करीत आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई कारण्यात यावी. जे अधिकारी त्यांना पाठीशी घालत असतील त्यांच्या वर सुद्दा कारवाई करण्याची मागणी ग्राहक समिती तर्फे करण्यात आली.
कारवाई ण केल्यास ग्राहक समिती तर्फे सोमवार दि. 8/6/26रोजी तहसील कार्यालय आवारात मोहोळ येथे उपोषण करण्यात येणार आहे.
आशा असायचे निवेदन धाईंजे साहेब नायब तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
हे निवेदन तानाजीराव गुंड यांच्या अध्यक्ष तेखाली देण्यात आले.
  संतोष कोल्हाळ जि. अध्यक्ष, आनंदराव देशमुख ता. अध्यक्ष,बबनराव नरुटे शेतकरी आघाडी जि. अध्यक्ष, अल्पसंख्यांक आघाडी आसपाक बागवान, अल्पसंख्यांक आघाडी कासीम पठाण, पपू घोडके जि. उपाध्यक्ष,किसन गायकवाड ता. उपाध्यक्ष, आकाश जगताप ता.उपाध्यक्ष, मंगल नाईकनावरे प्रदेश महिला,अंजली मोहिते जि. महिला अध्यक्ष, सारिका गायकवाड संस्कृतिक विभाग जि. अध्यक्ष,लता पाटील ता. महिला अध्यक्ष,लक्षमी चव्हाण महिला शहर अध्यक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *