
पुणे जिल्हा दौंड तालुक्यातील आठवडे बाजार वरवंड या ठिकाणी आठवडे बाजार तपासणी मोहीम महाराष्ट्र शासन कार्यालय अंतर्गत दौंड व अखिल भारतीय ग्राहक पंचायत दौंड तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने वरवंड आठवडे बाजार तपासणी मोहिमे अंतर्गत व्यापाऱ्याकडून वजनमापकांमध्ये होणारी मोठी फसवणूक टाळावी यासंदर्भात वजनमापक कार्यालय दौंड व त्यांच्या खात्यातील अधिकारी यांनी आठवडे बाजार तपासणी करता वेळेस ग्राहकांची होणारी लूट व वजन मापक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये दगडी बांधून ग्राहकांची व्यापार करताना लूट केली जात होते या हेतूने ग्राहकांची फसवणूक व व्यापारी करीत होते या माध्यमातून कारवाई करण्यात आली व व्यापारी वर्गाचे वजनमापक पडताळणी ही करण्यात आली या मोहिमेमध्ये सहभाग श्री एन टी पाटील वजन मापक अधिकारी दौंड श्री नामदेव जराड साहेब श्री शिवाजी राजवडे श्री एच एच शेख साहेब झोन सहाय्यक अधिकारी श्री लालकृष्ण जोशीसाहेब क्षेत्रीय सहाय्यक अधिकारी दीपक इंगवले साहेब सुशांत पवार व सर्व खात्यातील वजन मापक अधिकारी उपस्थितीत होते या वजनमापक तपासणीच्या माध्यमातून ग्राहक पंचायत पदाधिकारी श्री नामदेव जठर पाटील रमेश लडकत श्री गोरख शितोळे नाथाभाऊ थोरात अण्णा शितोळे बापू लडकत यांनी सहभाग घेतला व व्यापारी व ग्राहकांनी वजन मापक तपासणीसाठी सहकार्य केले

