केवळ गुंडांच्या जोरावर कर्जाची वसुली करू शकत नाहीत

संतापजनक! हडपसर, पुणे येथे एका व्यक्तीला भररस्त्यात बॅंकेचे वसूली एजंट घेरुन मारहाण करतात. रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे नमूद केले आहे की – १. वसुली एजंट कर्जदाराला केवळ सकाळी ७:०० ते संध्याकाळी…

ग्रामपंचायत कसबे पाटस यांचा बँक बॅलन्स भरपूर पण गावविकास का होईना…

पाटस: ग्रामपंचायत कसबे पाटस ही मोठी ग्रामपंचायत असून याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत आहे.. ग्रामपंचायतचा घरपट्टी पाणीपट्टी तसेच गाळे भाडे मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायतीला कर मिळत असतो तसेच श्री सिमेंटचे वार्षिक…

राज्य सरकारने रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य केल्याने वाद निर्माण झाला. चालक संघटनांनी 4 मेपासून संपाचा इशारा दिला होता. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संघटनांसोबत बैठक घेतली.

Maharashtra: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेला वाद आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. चालक संघटनांनी ४ मेपासून संपाचा इशारा दिला होता. मात्र,…

चला.. चला… बाजाराला चला…!!!

MAHA NEWS 96: आठवडी बाजार बंद करण्याच्या विरोधात शिवसेनेचे भव्य जनआंदोलन छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने शहरातील पारंपारिक आठवडी बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.. शिवसेना – उद्धव बाळासाहेब…

पाटस येथे वृक्षारोपणाचा उत्तम परिणाम; एका झाडाखाली वाहनांना मिळाला आसरा

पाटस येथे शिव शंभूराजे प्रतिष्ठान यांच्या वतीने करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचे सकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत. काही दिवसांपूर्वी लावलेले हे झाड आज मोठे होऊन परिसरात थंड सावली निर्माण करत…

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खाडी किनाऱ्यावर एका व्यावसायिकाकडून पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असा प्रकार सुरू असल्याचे समोर आले. अनधिकृतपणे तेथील मौल्यवान कांदळवन नष्ट करून संबंधित जागेवर भरणी करण्यात येत होती आणि…

पाटस गावावर कोणी केली करनी..

पाटस: पाटस गावामध्ये अनेक दिवसापासून एम एस ई बी चा सर्व कारभार भोंगळ पद्धतीने चालू असून याकडे लक्ष कोण देणार.. अनेक दिवसापासून सर्वत्र वाडी वस्त्यांमध्ये सायंकाळी सहा ते रात्री 10…

पुणे जिल्हा पडवी रामोशी वस्ती गायकवाड मळा, पाणीटंचाई ग्रामस्थांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी

दौंड , तालुका पडवी ग्रामपंचायत पाणीपुरवठा विहिरीच्या पाण्याची पातळी खोलवर गेलेली आहे रामोशी वस्ती गायकवाड मळावा चिकुटमळा नाना मळा पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून टँकर मागणीसाठी प्रस्ताव…

भीमा पाटसच्या प्रशासक नियुक्तीला सहकार मंत्र्यांची स्थगिती, संचालक मंडळ जैसे थे – संचालक तुकाराम ताकवणे यांची माहिती

दौंड : सहकार विभागात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली असून, प्रादेशिक सहसंचालक (साखर) नीलिमा गायकवाड यांनी दिलेल्या आदेशाला थेट सहकार मंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६०…

भीमा साखर कारखान्यावर प्रशासक अध्यक्षपदी वसंत साळुंखे…

दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश निघाल्याने राजकीय व सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आदेशानुसार पाटसचे वसंत साळुंखे यांना अध्यक्षपद देण्यात आले असून या नियुक्तीमुळे आमदार…