दौंड तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यावर प्रशासक नेमण्याचे आदेश निघाल्याने राजकीय व सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

या आदेशानुसार पाटसचे वसंत साळुंखे यांना अध्यक्षपद देण्यात आले असून या नियुक्तीमुळे आमदार राहुल कुलगटाला धक्का बसल्याचे जाणवत आहे.

आमदार राहुल कुल आणि त्यांच्या राजकीय गटाला मोठा राजकीय धक्का बसण्याची चर्चा रंगू लागले आहे कारखाना हा स्थानिक राजकारणाचा केंद्रबिंदू असल्याने या निर्णयाचे दुष्परिणाम होणार हे स्पष्ट आहे.

यापुढील काळात कायदेशीर लढाया आरोप प्रत्यारोप दिसण्याचे स्पष्ट चिन्ह दिसत आहे..

वसंत साळुंखे यांचे प्रशासकीय अध्यक्षपदी निवड झाल्यापासून पाटसगावात कारखान्यात कुठले निर्णय घेतले जातील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *