



सत्कार करण्यात आलेल्या महिला
पद्मश्री रविना टंडन – अभिनेत्री
अर्चना कोचर – फॅशन डिझाईनर
स्नेहलता स्वामी – तहसीलदार
रूबल नागी – ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या
वैशाली सामंत – गायिका
प्राजक्ता माळी – अभिनेत्री
प्रा. उज्ज्वला चक्रदेव – एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू
मंत्री अदिती तटकरे

