#राजा_शिवाजी चित्रपटातील हे गीत ऐकताना अंगावर शहारे येतात.. गायक-संगीतकार अजय अतुल यांच्या या गीतातूनच कळतंय की या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला न्याय देणारं आणि त्यांना साजेसं असंच काम अभिनेते रितेश जी देशमुख यांनी केलं असेल… हे गीत म्हणजे या चित्रपटाची जणू #सिंहगर्जना म्हणावी लागेल.. या चित्रपटास माझ्या मनापासून शुभेच्छा..!
ROHIT PAWAR….

