मोठी बातमी: ‘भोगवटादार वर्ग-2’ जमिनींचे ‘वर्ग-1’ मध्ये रूपांतर होणार
राज्यातील जमीनधारकांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ‘भोगवटादार वर्ग-2’ (Occupant Class II) जमिनींचे ‘वर्ग-1’ (Occupant Class I) मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयामुळे हजारो जमीनधारकांना मोठा दिलासा…
