मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे नारी शक्ती विचार मंच द्वारे आयोजित ‘नारी शक्ती वंदन संमेलन’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी विविध क्षेत्रातील महिलांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला.
सत्कार करण्यात आलेल्या महिला
पद्मश्री रविना टंडन – अभिनेत्री
अर्चना कोचर – फॅशन डिझाईनर
स्नेहलता स्वामी – तहसीलदार
रूबल नागी – ग्लोबल टीचर पुरस्कार विजेत्या
वैशाली सामंत – गायिका
प्राजक्ता माळी – अभिनेत्री
प्रा. उज्ज्वला चक्रदेव – एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू
मंत्री अदिती तटकरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *