येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना #मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक
येत्या १ मे पासून रिक्षा व टॅक्सी चालकांना #मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. याबाबत मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत परवाना…
