आज दिनांक 29 5 2026 रोजी पाटस ग्रामसभा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती परंतु पाटस येथील मोजक्याच नागरिकांनी हजेरी लावल्या कारणाने कोरम पूर्ण झाला नाही. ग्रामसभेस 4 ते 5 लोक उपस्थित होते.तर गावचा विकास कसा होणार आणि नागरिक सहभाग घेणार कधी असा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामपंचायत कसबे पाटस यांच्या कामकाजावर नागरिक एवढे नाराज का आहेत. हा तर खूप मोठा प्रश्न आहे. जर नागरिक उपस्थित राहिले नाहीत तर ग्रामपंचायतीचा कारभार काय ठराविक लोकांच्या मनासारखाच चालेल अशी दिसून येत आहेत.