MAHA NEWS 96:छत्रपती संभाजीनगरच्या गजानन मंदिर परिसरात झालेली प्रकार संतापजनक आहे. महानगरपालिकेचे अधिकारी अतिक्रमण काढायला गेले आणि त्यात अर्चना पारखे या दिव्यांग भगिनीच्या मातीच्या भांड्यांची सरळ तोडफोड केली.

ही बातमी कळताच मी लगेच कार्यकर्त्यांना तिथं पाठवलं. अर्चना ताईंची भेट घेतली आणि ज्यांनी ही तोडफोड केली त्या अधिकाऱ्यालाही फोनवरून सुनावण्यात आले. दिव्यांग व्यक्तीच्या उपजीविकेवर घाला घालणं हे अजिबात सहन केलं जाणार नाही. ताईंच्या व्यवसायासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकारी व कार्यकर्त्यांना सांगण्यात दिले.

BACCHU KADU ……

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *