भोरमधील नसरापूर आणि चाकणमध्ये चिमुकल्यांवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांनी माणुसकी पुन्हा एकदा लज्जित झाली आहे.

कधी बदलापूर, कधी नसरापूर, तर कधी चाकण… हे सत्र आता थांबायलाच हवे! अशा नराधमांवर इतकी कठोर कारवाई व्हायला हवी की पुन्हा कोणाचेही असे कृत्य करण्याचे धाडस होणार नाही. सरकारने आता तरी जागे होऊन या विकृतीला पायबंद घालावा, अन्यथा जनता माफ करणार नाही! असे मत डॉ.अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *