लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य च्या महिला उपाध्यक्षपदी विद्याताई गोविंदराव इंगोले यांची निवड जाहीर करण्यात आली
पुणे जिल्हा संपादक प्रमोद शितोळे…. लोक कल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य च्या महिला उपाध्यक्षपदी विद्याताई गोविंदराव इंगोले यांची निवड जाहीर करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रमोद अण्णा शितोळे यांनी…
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावच्या परिसरात आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मेंढपाळ बांधवांच्या राहूटीच्या ठिकाणी जाऊन जयंती केली साजरी
दौंड तालुक्यातील गोपाळवाडी गावच्या परिसरात आई सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा मा शुभांगीताई धायगुडे शिंगटे यांनी राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 301वी जयंती मेंढपाळ बांधवांच्या राहूटीच्या ठिकाणी जाऊन जयंती केली साजरी…
कसा होणार गावचा विकास
आज दिनांक 29 5 2026 रोजी पाटस ग्रामसभा सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आली होती परंतु पाटस येथील मोजक्याच नागरिकांनी हजेरी लावल्या कारणाने कोरम पूर्ण झाला नाही. ग्रामसभेस 4 ते…
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचे दहापदरीकरण पुन्हा रखडले निधीअभावी आणि तांत्रिक अडचणींमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या 10 लेन प्रकल्पाला विलंब होणार असल्याची माहिती समोर आली.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या (Expressway) दहापदरीकरणाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा एकदा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) कडून या प्रकल्पासाठी सुमारे १५ ते १६ हजार कोटी रुपयांचा…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी हेल्पलाईन नंबर जाही
महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत लाभार्थी महिलांच्या सुविधा आणि तक्रारींच्या निवारणासाठी विशेष हेल्पलाईन नंबर सुरू करण्यात आला आहे. आता योजनेशी संबंधित कोणतीही अडचण, शंका किंवा तक्रार असल्यास…
राजा शिवाजी’ चित्रपटाचा नवा विक्रम
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एकच नाव गाजत आहे — Raja Shivaji.रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित या ऐतिहासिक चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवत तब्बल ₹114.80 कोटींची जागतिक कमाई केली आहे. त्यामुळे हा…
पुण्यातील हॉस्पिटलमध्ये धक्कादायक प्रकार! १३ तासांच्या उपचारासाठी रुग्णालयाने उकळले ३ लाखांचं बील, नागरिकांमध्ये संताप
Pune News : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये १३ तासांच्या उपचारासाठी ३.२५ लाखांचे बिल आकारल्याचा आणि विमा मंजुरीशिवाय मृतदेह देण्यास नकार दिल्याचा आरोप. या घटनेमुळे वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.१३ तासांच्या…
केरळमध्ये नवीन मुख्यमंत्री शपथबद्ध
Kerala मध्ये आज मोठा राजकीय बदल झाला असून काँग्रेसच्या नेतृत्वाखालील UDF सरकार सत्तेत आले आहे. काँग्रेस नेते V. D. Satheesan यांनी आज तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.…
सोने-चांदीचे दर घसरले
नई दिल्ली: सोने और चांदी की कीमत में आज शुरुआती कारोबार में गिरावट आई है। एमसीएक्स पर चांदी करीब 7,000 रुपये की गिरावट आई जबकि सोना 1,000 रुपये सस्ता हो…
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ₹3 वाढ करण्यात आली. चार वर्षांनंतर झालेल्या या वाढीमुळे महागाईचा दबाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
भारतामध्ये 15 मे 2026 पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सुमारे ₹3 वाढ करण्यात आली आहे. ही वाढ गेल्या चार वर्षांतील पहिली मोठी वाढ मानली जात आहे. केंद्र सरकार आणि…
